कानाला खाज येणे: कारणे, काळजी आणि प्रतिबंध | Ear Specialist in Nashik

कानाला खाज का येते? Ear wax, fungal infection आणि इतर कारणे, कानाची योग्य काळजी, काय करू नये आणि ENT डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा.

कानाला खाज येणे: कारणे, काळजी आणि प्रतिबंध

कानाला वारंवार खाज येणे ही सामान्य तक्रार असली तरी त्यामागे ear wax, त्वचेची कोरडेपणा/अॅलर्जी, fungal infection किंवा बाहेरील कानाचा संसर्ग (Otitis Externa) अशी विविध कारणे असू शकतात.

कानाला खाज येत असल्यास काय काळजी घ्यावी?

✅ कान कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा

✅ आंघोळीनंतर बाहेरील कान हलक्या हाताने पुसा

✅ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ear drops वापरू नका

✅ कानात वारंवार पाणी जाणे टाळा

✅ hearing aids वापरत असल्यास त्यांची योग्य स्वच्छता व देखभाल करा

काय करू नये? ❌

❌ कानात काडी, पिन, मॅचस्टिक किंवा इतर वस्तू घालू नका

❌ खाज कमी करण्यासाठी कान आतून खाजवू नका

❌ स्वतःहून antibiotic किंवा antifungal drops वापरू नका

❌ कानातील मळ स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नका

ENT डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खाज सतत राहणे, कान दुखणे, कानातून पाणी/पू येणे, दुर्गंधी, सूज, ऐकू कमी येणे किंवा कानाला स्पर्श केल्यावर वेदना होणे अशी लक्षणे असल्यास ENT तपासणी आवश्यक आहे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कानदुखी, स्त्राव किंवा तीव्र खाज असल्यास विशेष काळजी घ्यावी.

योग्य कारण शोधूनच उपचार करणे महत्त्वाचे आहे.

Dr Chaitanya Bharadwaj

MS ENT (KEM Hospital Mumbai)

Fellowship in Phonosurgery and Voice Disorders

ABHAY Ear Nose Throat Voice and Swallowing Center

📍 Nashik

📞 8411040612 | 02532951975

Ear Itching Treatment Nashik | Ear Itching Causes | Ear Care Nashik | Otitis Externa Nashik | Fungal Ear Infection | Ear Specialist Nashik | ENT Specialist in Nashik

Sep 18th, 2026 8:00 AM

Keywords